गुवाहाटीतील हॉटेलातून Gulabrao Patil यांचं Sanjay Raut यांना प्रत्युत्तर | Sakal Media
2022-06-29
279
टपरीचालकाला पुन्हा टपरीवर पाठवू असं सांगणाऱ्या संजय राऊतांना अजूनही चुना लावता येत नाही, असं सांगत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना सुनावलंय.